रायगड: राज्यभरात ढगाळ वातावरण कायम, हलक्या पावसाची शक्यता
Continues below advertisement
आजही राज्यात ढगाळ वातावरण कायम आहे.
विदर्भातील नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात. तर रायगडमधील पेण, नागोठणे परिवारात पावसाची रिमझिम होती. तर पनवेल परिसरात काही भागात पावसाची रिपरिप बघयाला मिळाली. अलिबाग, महाडच्या काही भागातही हलक्या सरी कोसळल्या. दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणात आंबा पिकावर करपा रोगाचा पादुर्भाव होऊ शकतो. उशिरानं आलेल्या मोहोरावर तुडतुड्याचा पादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शिवाय फळ गळ होऊ शकते. यामुळे उत्पनात घट होऊ शकते. काजू उत्पादनावरही या पावसाचा परिमाण होऊ शकतो.