रायगड : कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर लँड होताना कोसळलं, 1 अधिकारी जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रायगडमध्ये कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर लँड होताना कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चारजण होते. त्यातील 1 अधिकारी जखमी झाला असून बाकी लोक सुरक्षित असल्याचं समजतंय.