रायगड : महडमधील विषबाधेप्रकरणी घरातल्याच महिलेला अटक

Continues below advertisement
रायगडच्या महडमधील विषबाधा प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आलीय.
यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झालाय.
रायगडच्या महडमध्ये माने यांच्या कुटुंबियांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. त्यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या जेवणातून तब्बल 80 जणांना विषबाधा झाली.
दरम्यान यामध्ये आतापर्यंत एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 3 लहान मुलांचा समावेश आहे.
तर सध्या 25 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram