रायगड : उरणच्या समुद्रकिनारी महाकाय मृत व्हेल मासा आढळला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रायगड जिल्ह्यातील उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर कुजलेल्या अवस्थेतील अवाढव्य असा मृत व्हेल मासा आढळून आला आहे. या माशाची लांबी सुमारे 35 ते 40 फूट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या खारदांडा या गावाजवळ बुधवारी संध्याकाळी एक भलामोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. तर आज सकाळी गावकऱ्यांनी मासा पाहिला. त्यानंतर हा मासा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.