रायगड : रायगडमध्ये मुसळधार पाऊस, भोगावती नदीत दोन तरुण बुडाले

Continues below advertisement
रायगडमध्ये झालेल्या दमदार पावसात 2 जण वाहून गेलेत. पेण शहराजवळच असलेल्या भोगावती नदीत 2 तरूण बुडालेत.
दोघांचेही मृतदेह सापडले आते. 19 वर्षीय अनिकेत वास्कर आणि 23 वर्षीय सागर वाघमारे अशी त्यांची नावं आहेत.
तरुणाच्या शोधासाठी रेस्क्यू टीमकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कालपासूनच रायगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. श्रीवर्धन, महाडसारख्या परिसरात जागोजागी पाणी साचलेलं पहायला मिळालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram