नवी दिल्ली : लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा : राहुल गांधी

Continues below advertisement
न्यायमूर्ती लोयांच्या संशयास्पद मृत्यूची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी.  त्यासाठी विशेष तपास पथक स्थापन्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहेत. देशातील १५ राजकीय पक्षांच्या 120 विरोधी खासदारांनी आपल्या सह्यांचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टात एसआयटी चौकशीच्या मागणीच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. 2014 मध्ये नागपुरात न्यायमूर्ती लोयांचा संशयास्पद मृत्यू झाला होता...गुजरातमधील सोहराबुद्दीन एन्काऊंटरप्रकरणाची न्यायमूर्ती लोया सुनावणी करत होते...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram