नवी दिल्ली : राहुल गांधी हेच माझे बॉस, काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत सोनियांचे उद्गार
Continues below advertisement
राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आणि आता तेही माझे बॉस आहेत, असे उद्गार काँग्रेसच्या संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काढलेत. दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक झाली. त्यात सोनिया गांधी बोलत होत्या. गुजरात आणि राजस्थानमध्ये कठीण परिस्थितीमध्ये चांगल यश संपादन केलं. कर्नाटकातही काँग्रेसला यश मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement