स्पेशल रिपोर्ट : रघुराम राजन यांना अर्थशास्त्रातील नोबेल मिळणार?
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर रघुराम राजन यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. क्लॅरिएट संस्थेनं निवड समितीला दिलेल्या तज्ज्ञांच्या पाच नावांमध्ये राजन यांचा समावेश आहे. अमर्त्य सेन यांच्यानंतर पुन्हा एकदा भारताला हा मान मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या संभाव्य निवडीबद्दल देशातल्या अर्थतज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे.