लंडन : मागवली जीन्स, आला लालभडक गाऊन, इंग्लंडमधील आरजेकडून अनोखा निषेध
Continues below advertisement
डायलन इव्हान्स नावाच्या या रेडिओ प्रसेंटरनं गॉगल, जीन्स आणि टी-शर्ट एका शॉपिंग साईटहून मागवलं. पण काही दिवसांच्या त्याच्या घरी या सगळ्या सामानाऐवजी लालभडक रंगाचा गाऊन पोहचला..
हा गाऊन पाहुन भडकण्याऐवजी डायलननं त्याचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला. त्यानं हा गाऊन घालून फोटो ट्विटरवर ट्विट केलं. आणि आपली व्यथा सांगितली. डायलनचं हे ट्विटर सध्या चांगलंच रिट्विट होतंय..