VIDEO | राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबतची भूमिका स्पष्ट करावी- बाळासाहेब थोरात | शिर्डी | एबीपी माझा
सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीच थोरातांनी केली आहे. विखे कुटुंबाला काँग्रेसनं खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षानं पूर्ण केल्या असंही थोरात म्हणाले.