Satish Chikhalikar | ठेकेदार लाचखोरीप्रकरणात सतीश चिखलीकरांची निर्दोष मुक्तता | ABP Mahja
Continues below advertisement
सार्वजनिक बांधकाम विभागाचे निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ठोस पुरावा न मिळाल्याने नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने चिखलीकर यांची सुटका केली. 2013 साली एका ठेकेदाराकडून 22 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चिखलीकरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यांना अटक केली होती.
Continues below advertisement