'छडी लागे छम छम विद्या येई घम घम' असं म्हंटलं जायचं. शिक्षकाच्या हातात छडी पाहिली तरीही विद्यार्थी घाबरतात.