पुणे : येरवड्यातील 79 एकर वादग्रस्त जमीन प्रकरणात उदयनराजेंची उडी
पुण्यातील येरवडा भागातील 79 एकर वादग्रस्त जमीन प्रकरणात आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे.
ही वादग्रस्त जमीन सध्या शरद पवार यांचे निकटवर्तीय अतुल चोरडिया, शाहिद बलवा यांच्या नावे आहे.
ही वादग्रस्त जमीन सध्या शरद पवार यांचे निकटवर्तीय अतुल चोरडिया, शाहिद बलवा यांच्या नावे आहे.