पुणे : येरवडा जेलमध्ये कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन

Continues below advertisement
दिवाळीनिमित्तानं पुण्यातील येरवडा कारागृहाबाहेर कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. या केंद्राचं उद्घाटन अभिनेता जॅकी श्राॅफच्या हस्ते करण्यात आलं. या केंद्राचं विशेष आकर्षण म्हणजे कैद्यांनी विणलेल्या पैठण्य़ाही इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सोबतच आकाश कंदील,पणत्या,बॅग,कपडे,लाकडी कलाकुसरीच्या वस्तू,अशा विविध वस्तू या केंद्रावरून स्वस्त दरात तुम्हाला खरेदी करता येतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram