पुणे : संत तुकाराम महाराजांची पालखी दौंडच्या यवतमध्ये मुक्कामी
Continues below advertisement
संत तुकाराम महाराजांची पालखी आज दौंड तालुक्यातील यवत गावी दाखल झाली. दरवर्षीप्रमाणं यंदाही वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरीचा बेत आखला होता.
दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी यवतमधील ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथ मंदिरात विसावते.
यावेळी पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविक इथं दाखल झाले होते.
दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी यवतमधील ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथ मंदिरात विसावते.
यावेळी पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविक इथं दाखल झाले होते.
Continues below advertisement