महाराष्ट्र केसरी 2018 | जालना | पुण्याच्या अभिजीत कटकेची विजयी सलामी | एबीपी माझा
Continues below advertisement
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गतवेळचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेनं विजयी सलामी दिली. पुणे शहर अभिजीत कटकेनं पुण्याच्याच शिवराज राक्षेचा पराभव केला. त्यानं शिवराजवर ५-२ अशी मात करत महाराष्ट्र केसरीच्या अभियानाला विजयी सुरुवात केली.
Continues below advertisement