Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
पुणे : आईचं गर्भाशय मुलीला, गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाची तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात सलग तिसरी गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
बेळगावमधली 28 वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या आईने दान केलेलं गर्भाशय तिच्या शरिरामध्ये प्रत्यारोपित करण्यात आलं. या महिलेच्या 52 वर्षीय आईची मासिक पाळी मेनोपोजमुळे बंद झाली होती. औषधं देऊन ती मासिक पाळी सुरु करण्यात आली आणि त्यानंतर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आलं.