पुणे : पतंगाच्या मांजामुळे गळा कापून पुण्यात महिलेचा मृत्यू
Continues below advertisement
मांजाने गळा कापला गेल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पुण्यातील महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 'सकाळ' वृत्तपत्रातील जाहिरात आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचं रविवारी सकाळी खाजगी रुग्णालयात निधन झालं.
पतंगाच्या मांजामुळे पक्षी जखमी झाल्याचं ऐकायला मिळतं. मात्र आता हा मांजा माणसांच्याही जीवावर उठल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. मांजामुळे गळा कापल्यामुळे सुवर्णा मुजुमदार बुधवारी गंभीर जखमी झाल्या होत्या. विशेष म्हणजे पतंगासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला आहे.