पुणे : थंडीचा जोर कायम, पुणेकर मात्र व्यायामासाठी घराबाहेर
कडाक्याचं थंडीनं पुणेकर चांगलेच गारठले आहेत. पुण्यात या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र इतक्या थंडीतही आरोग्याविषयी जागरुक असलेले पुणेकर व्यायामासाठी पहाटेच बाहेर पडत आहेत. अनेक बागा आणि मैदानांवर पुणेकर मॉर्निंग वॉकसाठी येतात.