स्पेशल रिपोर्ट : डीएसकेंना अडचणीत टाकणारी मोठी कारणे कोणती?
डीएसकेंची ही अवस्था त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ड्रीम सिटीमुळेच झाल्याचं बोललं जातंय. डीएसकेंनी स्वप्न मोठं पाहिलं. त्याच्या शोधात ते बेभान होऊन काम करत होते. पण बहुधा त्याच स्वप्नाने घात केला. स्वप्न स्वप्नच राहिलं. स्वप्नातून बाहेर पडलेले डीएसके. आता वास्तवाचे चटके सोसत आहेत.