पुणे : येत्या तीन दिवसात राज्यात पावसाचं पुनरागमन, वेधशाळेचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2017 06:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
येत्या तीन दिवसात राज्यात पावसाचं पुनरागमन होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.