पुणे : मेट्रोचं काम सुरु असताना पुण्यातील पौड रोडवरची पाईपलाईन फुटली

Continues below advertisement
पुणे मेट्रोचं काम सुरु असताना पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. पौड रोडवर मेट्रोचं काम सुरु असताना पाण्याची पाईपलाईन फुटली त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram