Pune Wall Collapse | पुण्यात कात्रज भागात भिंत कोसळून 6 मजूरांचा मृत्यू | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.