पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी विवेक विचार मंचाकडून सत्यशोधन अहवाल पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. या हिंसाचाराप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. एल्गार परिषदेला परवानगी का दिली? तसंच वढू गावात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी समन्यवयाचा प्रयत्न का केला नाही? असे प्रश्न या अहवालात विचारण्यात आले आहेत
Continues below advertisement