ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता बनलाय महाराष्ट्राचा सिंघम. विजयचं पोलीस उपअधीक्षकपदाचं प्राथमिक प्रशिक्षण नुकतंच पूर्ण झालं. तो प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी काल पुणे ग्रामीण पोलिसांत दाखलही झाला.