पुणे : राष्ट्रीय किसान सभेच्या आंदोलनाला प्रतिसाद घटला, पुणे मार्केट यार्डातून ग्राऊंड रिपोर्ट
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या संपाचा म्हणावा तसा परिणाम बाजारावर जाणवत नसल्याचं चित्र आहे. काऱण नवी मुंबई, पुणे, नाशिक या महत्वाच्या शहरांमधील बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याचं चित्र आहे.
तसंच कालच्या तुलनेत आज भाज्यांचे दरही कमी झाले आहेत.
तसंच कालच्या तुलनेत आज भाज्यांचे दरही कमी झाले आहेत.
Continues below advertisement