पुणे : वनाझ ते रामवाडी मेट्रोचं पालकमंत्री गिरीश बापटांकडून भूमिपूजन
Continues below advertisement
एकीकडे नागपूर मेट्रोची ट्रायल रन सुरु झाली आहे, तर दुसरीकडे हरित लवादाच्या कचाट्यात अडकलेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाची पारायणं सुरु आहेत. 24 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचं भूमीपूजन झाल्यानंतर आज पुन्हा वनाझ ते रामवाडी या पुण्यातल्या मेट्रो मार्गाचं पालकमंत्री गिरीश बापटांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं.
Continues below advertisement