पुणे : मराठा मोर्चाचं नेतृत्त्व करा, मराठा संघटनांचे नेते उदयनराजेंच्या भेटीला

Continues below advertisement
राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व करावं यासाठी आज पुण्यात मराठा संघटनांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतलीय.
आज सकाळी पुण्यात काही मराठा संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी उदयनराजेंची भेट घेऊन आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारावं अशी विनंती केली आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांशी बोलावं अशी विनंतीही यावेळी उदयनराजेंना करण्यात आलीय. त्यामुळे उदयनराजे आता आंदोलनाचं नेतृत्व करणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram