पुणे : अणकुचिदार टोकांचा टायर किलर, चुकीच्या दिशेने गाडी चालवल्यास टायर फाटणार
Continues below advertisement
पुणेकरांना एकवेळेस डायनॉसर पाळायला सांगितला तरी ते पाळतील, पण वाहतुकीचे नियम मात्र पाळणार नाहीत...
अशाच पुणेकरांना धडा शिकवण्यासाठी अमेनोरा टाऊनशिपनं एक जालीम उपाय शोधलाय.
पुण्यात जिथं जास्तीत जास्त अपघात होतात, अशा ठिकाणी टायर किलर बसवण्यात आलेत. या टायर किलरमध्ये बसवण्यात आलेल्या अणकुचीदार टोकांनी चुकीच्या दिशेनं वाहन चालवणाऱ्यांच्या गाडीचा टायर पूर्णपणे फाटून जाणारे.
चुकीच्या दिशेनं वाहनं चालवू नका, असं वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्यानं ही अनोखी शक्कल लढवावी लागली आहे.