स्पेशल रिपोर्ट : पुणे : पीएमपी तोट्यात, तरीही तुकाराम मुंढेंचं घरभाडं लाखात

Continues below advertisement
कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय अशी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंची ओळख..मात्र हेच तुकाराम मुंढे सध्या पुणेकरांच्या टीकेचे धनी होत आहेत. त्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांनी तडकाफडकी 158 कर्मचाऱ्यांवर केलेली बडतर्फीची कारवाई आणि दुसरं म्हणजे मुंढे राहात असलेलं 95 हजार रुपये भाड्याचं घर.. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram