PM Modi Rally | मोदींच्या पुण्यातील सभेसाठी एसपी कॉलेजच्या मैदानातील झाडांची कत्तल | ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेसाठी एस पी कॉलेजच्या मैदानावरच्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. 17 ऑक्टोबरला म्हणजे गुरुवारी होणाऱ्या या सभेची तयारी करताना, ज्या झाडांचा अडथळा वाटेल ती सगळी झाडं मशीनच्या साहाय्याने कापण्यात आली आहेत. कापण्यात आलेल्या या झाडांची संख्या इतकी मोठी आहे की तोडलेल्या फांद्या आणि पालापाचोळा उचलून नेण्यासाठी काही ट्रकची गरज लागली.
Continues below advertisement