पुणे : न्यायाधीशाच्या पतीची डेक्कनमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण, अद्याप कारवाई नाही
Continues below advertisement
पुणे : न्यायाधीशाच्या पतीची डेक्कनमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण झाली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण होऊनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
Continues below advertisement