
पुणे : यंदा गेल्या 5 वर्षांतला सर्वोत्तम पाऊस, स्कायमेटचा अंदाज
Continues below advertisement
पुणे आणि लोणावळा परिसरात दुपारी अचानक काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. लोणावळ्याच्या लवासा गेट परिसरात तुफान गारपीट झाली. त्यामुळे तिथे आल्हादायक वातावरण झालं. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. दरम्यान पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला.
Continues below advertisement