पुण्यात चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून मोबाईल चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.