पुणे : 37 कोटी खर्च केले,तरीही टेमघर धरणाची गळती मात्र कायम
Continues below advertisement
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणातून आजही धोकादायक पद्धतीनं पाणीगळती होत असल्यचं दिसून येतंय.
मात्र गेल्या दोन वर्षात 37 कोटी रुपये खर्च करून गळती मोठ्या प्रमाणात रोखल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय.
दोन वर्षापूर्वी माझानं या बातमीची दखल घेऊन हा प्रकार उजेडात आणला होता. मात्र आजही ही स्थिती जैसे थे आहे.
Continues below advertisement