पुणे : कठडा तोडून टँकर पुलावरुन नदीत कोसळला

Continues below advertisement
पुणे : शिवाजीनगरमधील कामगार पुतळा येथील पुलावरील कठडा तोडून टँकर खाली नदीत कोसळला. टँकरमधे दोन जण असल्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram