पुणे | #Metoo प्रकरणात सिंबायोसिस कॉलेजमधील दोन प्राध्यापकांचं निलंबन
Continues below advertisement
मीटू प्रकरणात पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या 2 प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलंय..सिम्बायोसिसच्या डायरेक्टरनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.. पुण्यातील विमाननगर भागात असलेल्या सिंबायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन या कॉलेजमध्ये मीटू मुव्हमेंटमध्ये तिथल्या प्राध्यापकांवरही आरोप झाले होते. यानंतर कॉलेजकडून एक अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर हा कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय..
Continues below advertisement