पुणे : PMRDA च्या भूसंपादनाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
Continues below advertisement
पुण्यात पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी भूसंपादन करताना मोबदल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरु आहे. या विरोधात वाघोतीलल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएच्या कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं आहे. रिंग रोडच्या भूसंपादनासाठी पीएमआरडीएने थेट जागा खाली करण्याच्या नोटीस शेतकऱ्यांना बजावल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना द्याव्या लागणार्या मोबदल्याबाबद काहीच उल्लेख नाही.
Continues below advertisement