पुणे : सुरेश कलमाडी आणि संजय काकडेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
Continues below advertisement
पुण्याच्या राजकारणातील दोन मातब्बर नेते अर्थात खासदार संजय काकडे आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांची आज भेट झाली. त्यांच्यात दीर्घकाळ बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी कलमाडींची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Continues below advertisement