पुणे : खासदार सुप्रिया सुळेंचं कात्रजमध्ये झाडू मारुन स्वच्छता अभियान
Continues below advertisement
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कात्रजमध्ये स्वच्छता केली. यावेळी पुणे पालिकेचे आयुक्त कुणालकुमार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानाचं ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळेंनी केली.
Continues below advertisement