पुणे : नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्द्यावरुन खासदार सुप्रिया सुळेंचं आंदोलन

Continues below advertisement
देशभरातल्या अनेक उद्योगांना घरघर लागल्याचा आरोप करत खासदार सुप्रिया सुळेंनी आज पुण्यातल्या कामगार कल्याण आयुक्त कार्यालयात आंदोलनं केलं. नोटाबंदी आणि जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे बेरोजगारीत मोठी वाढ झाल्याचा दावाही सुळे यांनी केला. तसंच नोटाबंदीतही भाजपकडून जिल्ह्यांच्या ठिकाणी मोठ-मोठ्या जागा खरेदी केल्या जात असल्याचा गंभीर आरोपही सुळे यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram