पुणे : राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, सुप्रिया सुळेंची मागणी
Continues below advertisement
देशासोबतच राज्यातही महिलांवरील अत्याचार वाढत असल्यानं राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
Continues below advertisement