पुणे : दिवेघाटात सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांसोबत फुगड्यांचा आनंद लुटला

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीदेखील आज दिवेघाटात माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी रांगोळी काढली आणि वारकऱ्यांसोबत फुगड्याही घातल्या,
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram