पुणे : कॉपीच्या संशयावरुन दहावीच्या विद्यार्थिनींचे कपडे उतरवल्याचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2018 07:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थीनींचे कपडे काढून त्यांची झडती घेण्यात आल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. लोणी काळभोरमधील एमआयटी शाळेत ही घटना समोर आली. याविरोधात दोन महिला सुरक्षारक्षकांविरोधात पालकांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार केली आहे. दोन्ही महिला सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.