पुणे : कॉपी तपासण्यासाठी अंतर्वस्त्रे उतरवली, विद्यार्थिनीचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Mar 2018 10:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींचे कपडे काढून त्यांची झडती घेण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनींच्या पालकांनी केलाय... लोणी काळभोरमधील एमआयटी शाळेत ही घटना समोर आली. या विरोधात 2 महिला सुरक्षा रक्षकांविरोधात पालकांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार केली आहे. दोन्ही महिला सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..