
स्पेशल रिपोर्ट : पुण्यात तब्बल 20 कुत्र्यांची हत्या, 4 कुत्र्यांना जिवंत जाळलं
Continues below advertisement
पुण्याच्या बाणेर भागातील पॉश भागात काही श्वानद्वेषींनी चक्क 4 कुत्र्यांना जिवंत जाळण्याचा कर्मदरिद्रीपणा केलाय.....भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव समजण्यासारखा आहे मात्र कुत्र्यांसोबत केलेलं कृत्य कोणत्या मानवी व्याखेत बसतं हे कळण्याचा मार्ग नाही...पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement