Stone Mine | 20 एकरांमधील दगडखाणीतून नेत्यांनी पैसे उपसले? | पुणे | ABP Majha

Continues below advertisement
पुण्यातील शेकडो फूट खोल असलेली आणि तब्ब्ल 20 एकरांमध्ये पसरलेली एक दगडखाण चक्क निवासी जागा दाखवल्याचं निदर्शनास आलं. इतकंच नाही तर त्या जागेच्या बदल्यात बांधकाम व्यवसायिकाला 300 कोटी रुपयांहून अधिकचा टीडीआर मिळेल यासाठी प्रयत्न चाललेत. महत्वाचं म्हणजे हे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचे नेते सहभागी आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram