पुणे : बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील मालमत्ता सरकार जमा व्हावी, तेलगीच्या पत्नीची कोर्टाकडे मागणी
Continues below advertisement
बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची पत्नी शाहिदाने तिच्या ताब्यात असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता सरकारजमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसा अर्जही शाहिदाने वकिलांमार्फत पुणे सत्र न्यायालयात दाखल केला आहे.
Continues below advertisement