VIDEO | संपत्तीसाठी सख्ख्या भावाने बहिणीला संपवलं | स्पेशल रिपोर्ट | पुणे | एबीपी माझा
पतीशी पटत नसल्याने संगीता मनीष हिवाळे या हिंजवडीमधील त्यांचा भाऊ जॉन बोर्डे यांच्यासोबत राहत होत्या. मात्र संगीता यांनी भाऊ जॉनकडे संपत्तीत हिस्सा मिळावा अशी मागणी केली होती. संपत्तीत हिस्सा द्यायचा नसल्याने 9 सप्टेंबरच्या त्या रात्री फरशीवर डोकं आपटून सख्खी बहीण संगीताची हत्या केली.