उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांची बाईक रॅली | पुणे | एबीपी माझा

पुण्यात शिवसेनेकडून 'चलो अयोध्ये'चा नारा देत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. येरवडा भागात असलेल्या राम मंदिरात आरती करुन या बाईक रॅलीला सुरुवात झाली. पुण्यातूनही अनेक शिवसैनिक अयोध्येत जाणार आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola